‘या’ अभियानातंर्गत महिलांना मिळणार २० लाखापर्यंत कर्ज…
उमेद अभियान अंतर्गत महिलांना मिळणारे हे कर्ज पूर्वी १५ लाख एवढे होते ते आता वाढवून २० लाख रुपये करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे हे कर्ज विनाकारण असणार आहेत्यामुळे आता गटातील महिलांना मोठा व्यवसाय वरून त्यातून शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत महिला बचत गटांची स्थापना केली जाते. त्यानंतर या गटांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.