होरायझन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नांदेड येथे प्रोफेसर पदाची भरती
पदाचे नाव- प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर
पद संख्या- ३ पदे
शैक्षणिक पात्रता- MPT संबंधित फील्ड
नोकरीचे ठिकाण- नांदेड
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- होरायझन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, एसआरटीएम जवळ. विद्यापीठ, लातूर रोड, विष्णुपुरी, नांदेड -431606
अर्ज करण्याची मुदत- 20 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.muhs.ac.in