Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती

0

पदाचे नाव 

1 ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल)

2 ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)

3 ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल)

4 ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)

 

पद संख्या- 89 जागा

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल)

पद क्र.2: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल)

पद क्र.3: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल)

पद क्र.4: CA/ICWA/CMA

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत किंवा परदेशात.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 22 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.nhpcindia.com