उत्तर रेल्वेत ‘अप्रेंटीस’ पदाची मोठी भरती
पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीस)
पद संख्या- 3093 पदे
शैक्षणिक पात्रता- एसएससी पास/आयटीआय
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 11 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.rrcnr.org