Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी

पद संख्या- 80 पदे

शैक्षणिक पात्रता- अटीनुसार नियुक्तीसाठी पात्र असलेले तज्ञ वैद्यकीय अधिकारी.

नोकरीचे ठिकाण- पुणे

मुलाखतीचा पत्ता- वैद्यकीय विभाग प्रमुख कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-18

मुलाखतीची तारीख- 31 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in