महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- प्रादेशिक अधिकारी , वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहाय्य्क, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक साहाय्य्क, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्य्क, कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक
पद संख्या- 64 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 19 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.mpcb.gov.in