Take a fresh look at your lifestyle.

DRDO अंतर्गत विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- स्टोअर्स अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, खाजगी सचिव

पद संख्या- 102 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- डेप्युटी डायरेक्टर, डीटीई ऑफ पर्सोनेल (पर्स-एएएल), रूम नंबर 266, दुसरा मजला, डीआरडीओ भवन, नवी दिल्ली-110105

अर्ज करण्याची मुदत- 14 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in/