Take a fresh look at your lifestyle.

मृद व जलसंधारण विभागात मोठी भरती

0

पदाचे नाव- जलसंधारण अधिकारी

पद संख्या- 670 पदे

शैक्षणिक पात्रता- सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 10 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- swcd.maharashtra.gov.in