Take a fresh look at your lifestyle.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- MBBS

पद संख्या- 01 पदे

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3

मुलाखतीची तारीख- 28 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- kirkee.cantt.gov.in