Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय रेशीम बोर्डात विविध पदांची भरती

0


पदाचे नाव- सहसचिव, सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक, सहायक अभियंता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- १६ पदे

नोकरी ठिकाण- बंगरूळ

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सचिव, केंद्रीय रेशीम मंडळ, बीटीएम लेआउट, माडीवाला, होसुर रोड बेंगळुरू – ५६००६८

अर्ज करण्याची मुदत- 30 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://csb.gov.in/