Take a fresh look at your lifestyle.

अन्न, नागरी पुरवठा विभागात 345 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 पुरवठा निरीक्षक, गट-क

2 उच्चस्तर लिपिक, गट- क

पद संख्या- 345 जागा

शैक्षणिक पात्रता- 

पद क्र.1: पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)

पद क्र.2: पदवीधर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 31 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- mahafood.gov.in