ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव
1 अधिव्याख्याता 15
2 वैद्यकीय अधिकारी
पद संख्या- 25 जागा

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: MBBS
नोकरी ठिकाण- ठाणे
मुलाखतीचे ठिकाण- कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
मुलाखतीची तारीख- 22 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in