Take a fresh look at your lifestyle.

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 828 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- विविध पदे (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

पद संख्या- 828 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

थेट मुलाखत- 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023

मुलाखतीचा पत्ता- GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई- 400099

अधिकृत वेबसाईट- https://www.aiasl.in/