Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा न्यायालयात विविध पदांची मेगाभरती

0

पदाचे नाव- लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल

पद संख्या- 5793 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 20 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in