उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1104 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या- 1104 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर)
नोकरी ठिकाण- उत्तर पूर्व रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 24 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- ner.indianrailways.gov.in