Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या- 1785 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

नोकरी ठिकाण- कोलकत्ता (पश्चिम बंगाल)

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 28 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- ser.indianrailways.gov.in