महावितरण अप्रेंटिस भरती 2023
पदाचे नाव- अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी)
ट्रेड – 1 COPA (कोपा) , 2 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), वायरमन (तारतंत्री)

पद संख्या- 150 जागा
शैक्षणिक पात्रता- (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)
नोकरी ठिकाण- धाराशिव
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सं.व. सु. मंडळ, धाराशिव
अर्ज करण्याची मुदत- 06 ते 10 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in