Take a fresh look at your lifestyle.

दुरदर्शन प्रसार भारती दिल्ली येथे भरती

0

पदाचे नाव- कोस्ट ट्रेनी

शैक्षणिक पात्रता- इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे आयोजित CMA इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण असावी.

पद संख्या- 17 पदे

नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 6 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://prasarbharati.gov.in/