जिजामाता महिला अर्बन को ऑप बँकेत भरती
पदाचे नाव- सेल्स एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता- पदवीधर
पद संख्या- 10 पदे
नोकरी ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- संस्था कार्यालय, अमर गल्ली, अर्जुनवाडा, ता. राधानगरी., जिल्हा कोल्हापूर
मुलाखतीची तारीख- 3 डिसेंबर 2023