साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कोल्हापूर येथे थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- शिक्षक, वरिष्ठ लिपिक, लेखापाल, शिपाई

शैक्षणिक पात्रता- 10 वी, 12वी, M. Com/ B. Com
पद संख्या- ०९ जागा
नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, एमआयडीसी गडहिंग्लज, कोल्हापूर
मुलाखतीची तारीख- 3 डिसेंबर 2023