सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी, पार्क अधीक्षक, क्रीडा अधिकारी, जीवशास्त्रज्ञ, महिला व बाल विकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहायक कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी, सहायक पार्क अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य निरीक्षक, लघुलेखक, सुईणी, नेटवर्क अभियंता, ट्रेसर, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर इंजिन मेकॅनिक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, पाइप फिटर आणि फिल्टर फिटर, पंप ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, फायरमन

पद संख्या- 226 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 05 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.solapurcorporation.gov.in/