एकात्मिक आदिवासी विकास विभागात विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- विविध पदे (मूळ जाहिरात वाचा)
पद संख्या- 602 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 13 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://tribal.maharashtra.gov.in/