Take a fresh look at your lifestyle.

IDBI बँकेत अधिकारी पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव 

1 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)

2 एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO)

पद संख्या- 2100 जागा

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]

पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 06 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.idbibank.in/