भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 5280 जागांसाठी भरती
पदाचे नाव- सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

पद संख्या- 5280 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 12 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://sbi.co.in/