Take a fresh look at your lifestyle.

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे ‘अप्रेंटिस’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या- 275 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 01 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in