Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- 1 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)

2 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)

3 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)

4 विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली)

पद संख्या- 2541

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in