Take a fresh look at your lifestyle.

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 295 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)

पद संख्या- 295 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ कॉम्पुटर/IT/कॉम्पुटर सायन्स/माइनिंग इंजिनिअरिंग पदवी [SC/ST: 50% गुण] (ii) GATE 2023

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 21 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- www.nlcindia.com