Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती

0

पदाचे नाव- लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक, कॉन्स्टेबल, राज्य उत्पादन शुल्क, कॉन्स्टेबल-एन-ड्रायव्हर, राज्य उत्पादन शुल्क आणि शिपाई

पद संख्या- 717 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 1 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- stateexcise.maharashtra.gov.in