Take a fresh look at your lifestyle.

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’ (सामान्य प्रवाह)

पद संख्या- 50 पदे

शैक्षणिक पात्रता- कायद्यातील पदवी किंवा अभियांत्रिकीमधील बॅचलर पदवी (शक्यतो सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल) किंवा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 28 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.sidbi.in