Take a fresh look at your lifestyle.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

0

● लाभार्थी :- ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध

● आवश्यक कागदपत्रे

• विहीत नमुन्यातील अर्ज

• वयाचा दाखला किमान ६५ वर्षावरील अर्जदार

• दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण/ शहरी

भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट

असणे आवश्यक आहे).

• किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी

• आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक

पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो

इत्यादी

● अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा १५००/- लाभ

● अर्ज कुठे करावा

तहसील कार्यालय, सेतु केंद्र

aaplesarkar.mahaonline.gov.in