Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वे सोलापूर येथे भरती

0

पदाचे नाव- विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी/ संबंधित स्पेशॅलिटीशी संबंधित व्यावसायिक कामात किमान ३ वर्षांचा अनुभव P.G पदवी/ PG डिप्लोमा धारकांना P.G डिप्लोमा मिळाल्यानंतर संबंधित स्पेशॅलिटीमधील व्यावसायिक कामाचा ५ वर्षांचा अनुभव

पद संख्या- ०९ जागा

नोकरी ठिकाण- सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, विभागीय रेल्वे रुग्णालय सोलापूर

मुलाखतीची दिनांक- 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- cr.indianrailways.gov.in