Take a fresh look at your lifestyle.

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- स्टाफ नर्स

पद संख्या- 100 जागा

शैक्षणिक पात्रता- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी डिप्लोमा (GNM), B.Sc. (नर्सिंग) यांना प्राधान्य दिले. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी

नोकरी ठिकाण- ठाणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचापाखाडी, ठाणे

मुलाखतीची तारीख- 22 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in