ESIC अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सहायक खाते अधिकारी
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- १२ जागा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल-
mumbai.amo@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 22 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in