उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती
पदाचे नाव- फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ), स्टाफ नर्स
पद संख्या- २९ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- उल्हासनगर
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर
मुलाखतीचा तारीख- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून प्रत्येक मंगळवारी
अधिकृत वेबसाईट- www.umc.gov.in