Take a fresh look at your lifestyle.

इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये भरती

0

पदाचे नाव- रिसर्च असोसिएट, रिसर्च असिस्टंट आणि फील्ड इन्व्हेस्टिगेटर

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही सामाजिक विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी/ एम. फिल/ पीएच. डी

पद संख्या- ०५ पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- 

dipanjay.bhalerao@indiraiimp.edu.in

अर्ज करण्याची मुदत- 15 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- indiraiimp.edu.in