Take a fresh look at your lifestyle.

पश्चिम मध्य रेल्वेत थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- जनरल ड्युटी मेडिकल प्रॅक्टिशनर्स

शैक्षणिक पात्रता- MBBS

पद संख्या- 04 रिक्त पदे

नोकरीचे ठिकाण- जबलपूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- मुख्य वैद्यकीय अधीक्षक चेंबर, मध्य रेल्वे रुग्णालय, WCR, जबलपूर

मुलाखतीचा पत्ता- 21 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- wcr.indianrailways.gov.in