Take a fresh look at your lifestyle.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- अधिकारी प्रशिक्षणार्थी (वित्त)

शैक्षणिक पात्रता- इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट/ एमबीए/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट

पद संख्या- 20 रिक्त पदे

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 13 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- www.powergrid.in