Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; ‘या’ परीक्षांची तारीख झाली जाहीर

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार इयत्ता बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर इयत्ता दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahasscboard.in या मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी जाहीर केली.