Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर येथे थेट मुलाखतद्वारे भरती

0

पदाचे नाव- सल्लागार, थीमॅटिक एक्सपर्ट, सीनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट आणि सीनियर आरएस आणि जीआयएस असिस्टंट

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात सविस्तर वाचा

पद संख्या- 10+ जागा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010

मुलाखतीची तारीख- 4 व 5 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- mrsac.gov.in