Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 100 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- क्रेडिट ऑफिसर स्केल II, क्रेडिट ऑफिसर स्केल III

पद संख्या- 100 जागा

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) 05 वर्षे अनुभव

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 10 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://bankofmaharashtra.in/