महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक पदाची भरती
पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रातील किंवा इतर वित्तीय संस्थांमधील पदवीधर/ लिपिक अनुभवास प्राधान्य
पद संख्या- 11 जागा
नोकरीचे ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 5 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://mucbf.com/recruitment/