DRDO अंतर्गत पुणे येथे काम करण्याची संधी
पदाचे नाव- ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट
शैक्षणिक पात्रता- BE/B.Tech, ME/M.Tech in Relevant field
पद संख्या- 13 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- संचालक, शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE), शस्त्रागार पोस्ट, पाषाण, पुणे- 411021
अर्ज करण्याची मुदत- 17 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- www.drdo.gov.in