महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागात मोठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तुविशारद, स्थापत्य अभियांत्रिकी, लघुलेखक, पार्क पर्यवेक्षक, सहाय्यक कनिष्ठ वास्तुविशारद, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, ड्रायव्हर, क्लिनर, कॉन्स्टेबल

पद संख्या- 2109 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 06 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- pwd.maharashtra.gov.in