Take a fresh look at your lifestyle.

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- सुरक्षा सहाय्यक-मोटर ट्रान्सपोर्ट आणि MTS

पद संख्या- ६७७ रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 14 नोव्हेंबर

अधिकृत वेबसाईट- www.mha.gov.in