कोचीन शिपयार्ड मध्ये भरती
पदाचे नाव- सेमी स्किल्ड रिगर, सेफ्टी असिस्टंट
पद संख्या- 95 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- सरकारी मान्यताप्राप्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातून एसएसएलसी / सुरक्षा / फायरमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण. नोकरीचे ठिकाण- कोची
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 30 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://cochinshipyard.in/