Take a fresh look at your lifestyle.

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज येथे भरती

0

पदाचे नाव- अतिरिक्त शिक्षक, अतिरिक्त अधीक्षक, अतिरिक्त सह-अधीक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- १२ पदे

नोकरी ठिकाण- अकलूज

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- मा. अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, मो.पो. सदुभाऊ चौक, अकलूज, तालुका. माळशिरस, जिल्हा सोलापूर-413101

अर्ज करण्याची मुदत- 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- www.spmsolapur.org