राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘बंपर’ पदांची भरती
एकूण- 146 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी(RBSK)- 16
2 आयुष PG वैद्यकीय अधिकारी(Unani) – 01
3 DEIC विशेष शिक्षक- 01
4 फिजिओथेरपिस्ट – 01
5 STS (RNTCP) TB पर्यवेक्षक- 02
6 स्टाफ नर्स- 90
7 समुपदेशक (NPCDS-CHC Clinic)- 04
8 लॅब टेक्निशियन- 02
9 टेक्निशियन- 11
10 फार्मासिस्ट – 07
11 फॅसिलिटी मॅनेजर- 01
12 TBHV- 04
13 ब्लॉक M & E- 03
14 कोल्ड चेन टेक्निशियन- 01
15 अकाउंटेंट- 02
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: MBBS/BAMS
पद क्र.2: MD (Unani)
पद क्र.3: बीएड विशेष शिक्षण (मानसिक मंदता / बालपण विशेष शिक्षण डिप्लोमा)
पद क्र.4: (i) फिजिओथेरपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT
पद क्र.6: GNM/B.Sc (नर्सिंग)
पद क्र.7: (i) BSW/MSW (ii) समुपदेशन / आरोग्य शिक्षण / जनसंवाद मध्ये डिप्लोमा/पदवी (iii) MSCIT
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल टेक कोर्स किंवा डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स किंवा रेडिओलॉजी आणि एक्स-रे डिप्लोमा किंवा DMLT
पद क्र.10: B.Pharm / D.Pharm
पद क्र.11: इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन/IT डिप्लोमा
पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT
पद क्र.13: (i) सांख्यिकी/गणित पदवी (ii) MSCIT
पद क्र.14: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (AC)
पद क्र.15: (i) B.Com/M.Com (ii) Tally
वयाची अट- 28 डिसेंबर 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- सातारा
फी- खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹300/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2022 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट- www.zpsatara.gov.in