इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर येथे विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- कुलसचिव, उपनिबंधक, सहाय्यक समुपदेशक, सहायक निबंधक, सहाय्यक कार्यकारी अभियंता (इलेक), हॉल व्यवस्थापन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक (अनुवाद), कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अधीक्षक, वरिष्ठ ग्रंथालय माहिती सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक (ग्रंथालय), कार्यकारी अभियंता
पद संख्या- 90 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- कानपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 26 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://iitk.ac.in/