कोकण रेल्वेत भरती
पदाचे नाव- वरिष्ठ विभाग अभियंता/स्थापत्य अभियांत्रिकी, उपमुख्य विद्युत अभियंता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट- 63 वर्षे
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- krclredepu@krcl.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 & 27 जानेवारी 2022 (पदानुसार)
अधिकृत वेबसाईट- konkanrailway.com