भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी अभियंता-I
शैक्षणिक पात्रता- BE/ B.Tech (Refer PDF)
वयाची अट- 28 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- DGM (HR/ MR, MS & AD) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जलहल्ली P.O., बंगलोर -560013
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.bel-india.in